Mumbai Police News : रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरकापट,पॅराग्लायडर, ड्रोन उडविण्यास मुंबईत प्रतिबंध
Mumbai Police Take Action Against Remote Control Drone And Flying Object Due to Lok Sabha Election : पोलीस उप आयुक्त अकबर पठाण, यांनी 144 कलमांतर्गत दिले आदेश
मुंबई :- लोकसभेच्या निवडणुकी Lok Sabha Election संदर्भात पोलिसांनी खबरदारी म्हणून शहरात आणि राज्य शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी याकरिता विविध काहीतरी अमलात आणत मुंबई शहरात पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून 20 मे ला मुंबई शहरासह इतरत्र शहरात मतदान होणार आहे अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारे दहशतवादी / राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाइट एअरकापट पॅराग्लायडरचा वापर करून त्यांच्या हल्ल्यांमध्ये आणि त्याद्वारे व्हीव्हीआयपींना लक्ष्य करू शकतात. महत्त्वाच्या ठिकाणी किंवा व्हीआयपी लोकांना लक्ष करून सार्वजनिक जीवन धोक्यात आणण्याचा प्रयत्न होऊ नये. Mumbai Police News
म्हणून खबरदारी म्हणून मुंबई पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी कलम 144 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांद्वारे, ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड Remote Control Drone मायक्रो लाइट एअरकापट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इत्यादी च्या उड्डाण क्रियांना बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंध करण्याचे आदेश पुढील 30 दिवसांसाठी म्हणजे 22 एप्रिल 24 ते 21 मे 24 पर्यंत दिलं आहे.या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये दंडनीय असेल Mumbai Police News