Mumbai Police Take Action Against Illegal Weapon User : पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी दिले निर्देश
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी विनापरवाना शस्त्र वापरण्यास बंदी घातल्याचे आदेश दिले आहे. तसेच हे आदेश 13 मार्च 2024 पासून ते 11 एप्रिल 2024 या एक महिन्याच्या महिन्याच्या कालावधी करिता लागू करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी बंदूकीसह अनेक शस्त्र ज्याच्यामुळे मानवी जीवनाला हानी पोहोचेल गोष्टींवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. Mumbai Police Take Action Against Illegal Weapon User
शस्त्र, अग्निशस्त्र, बॅटन, तलवारी, भाले, दंडूके, सोटे, विना परवाना बंदुका, चाकू, काट्या किंवा लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू जे मानवी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यारे वाळगणे ज्या अधिकान्याने परवाना दिला असेल किंवा सक्षम प्राधिकान्याकडून अशी शस्त्र वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी मागितली असेल अशा बंदुकांसाठी वगळता, Mumbai Police Take Action Against Illegal Weapon User
(ब) कोणताही संधारणाः पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे,
क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे.
(ड) व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन,
(ई) सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे,
(च) मुंबई शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकान्याच्या मते, शालीनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हें, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करून सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकणेस कारणीभूत ठरू शकेल
जर कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही वस्तूसह सशस्त्र जात असेल किंवा अशा प्रतिबंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलिसांना दिले आहे. Mumbai Police News
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…