Mumbai Breaking News Sion Koliwada Firing News : मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. Mumbai Crime News
मुंबई :- मुंबईत गेले काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गोळीबाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना पुन्हा एकदा मुंबईत पहाटेच्या दरम्यान मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरात गोळीबाराने Sion Koliwada Firing हादरून गेले आहे. Mumbai Crime News
मुंबई पोलिसांचे Mumbai police चोख प्रयत्न असूनही गुन्हेगारांचे मनोबल उंचावलेले दिसते. मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार Sion Koliwada Firing झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Mumbai Crime News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…