Mumbai Police News : मुंबईत 12 मे पर्यंत या गोष्टींवर प्रतिबंध….!!!

Mumbai Police News : पोलीस उप आयुक्त अकबर पठाण‌ यांचे आदेश मुंबई :- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. मुंबईच्या निवडणुका जाहीर झाल्या असून येथे काही दिवसात म्हणजेच 20 मे ला मुंबईच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुका होणार आहे सध्या मुंबईत उमेदवारी अर्ज भरण्याचे प्रक्रिया चालू असून शहरात शांतता व सुव्यवस्था अभागीत राहावे.मुंबईत कोणत्याही प्रकारे अनुसूचित प्रकार घडू … Continue reading Mumbai Police News : मुंबईत 12 मे पर्यंत या गोष्टींवर प्रतिबंध….!!!