Mumbai Police News : अंमली पदार्थांविरोधात मुंबई पोलिसांची विशेष मोहीम

Mumbai Police special campaign against drugs : मुंबई पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत 11 अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल, 15 आरोपींना अटक मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबई शहरात आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नाकाबंदी, चेकिंग, व्हिडिओग्राफी चेकिंग यांसारख्या कारवाया पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून एक विशेष मोहीम … Continue reading Mumbai Police News : अंमली पदार्थांविरोधात मुंबई पोलिसांची विशेष मोहीम