Mumbai Police News : मुंबई पोलिसांची ई सिगरेट विक्रेत्यांवर कारवाई; 30 लाखांचा माल जप्त

Mumbai Police Seized 30 Lakh Worth Cigarette : मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पोलिसांनी कारवाई करत चक्क ज्वेलर्सच्या दुकानातून ई-सिगरेट विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे मुंबईच्या आग्रीपाडा परिसरातील ही मोठी कारवाई असून तब्बल 1000 नग ई सिगारेट पोलिसांनी जप्त केले आहे मुंबई :- मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा-2 च्या Mumbai Crime Branch ई-सिगारेट … Continue reading Mumbai Police News : मुंबई पोलिसांची ई सिगरेट विक्रेत्यांवर कारवाई; 30 लाखांचा माल जप्त