Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या क्राईम विभागाकडून ऑनलाइन फसवणे की बाबत जनजागृती चा व्हिडिओ जाहीर

Mumbai Police Online Cyber Crime Awareness: ऑनलाइन गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी कडून जनजागृती मुंबई :- ऑनलाइन गुंतवणूक Online Trading करून मोठ्या आमिषाचे लालच देऊन फसवणूक Scam करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्याकरिता मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखा Mumbai Police Crime Branch कडून पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे यांच्याकडून ऑनलाईन फसवणूकीविरोधात … Continue reading Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या क्राईम विभागाकडून ऑनलाइन फसवणे की बाबत जनजागृती चा व्हिडिओ जाहीर