Mumbai Police Online Cyber Crime Awareness: ऑनलाइन गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी कडून जनजागृती
मुंबई :- ऑनलाइन गुंतवणूक Online Trading करून मोठ्या आमिषाचे लालच देऊन फसवणूक Scam करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्याकरिता मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखा Mumbai Police Crime Branch कडून पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे यांच्याकडून ऑनलाईन फसवणूकीविरोधात जनजागृती म्हणून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. Mumbai Police News
आर्थिक आमिषाला बळी पडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने पोलीस ठाण्यात नोंद होत आहे. या गुन्हेगारांना आळा घालण्याकरिता मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने आणि गुन्हे शाखा कडून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला असून त्याद्वारे सर्वसामान्य करिता एक संदेश देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारे आर्थिक आमिष दाखवून कोणत्याही वेबसाईटवर गुंतवणूक करून नका, शेअर मार्केटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. तसेच बिटकॉइन, गुगल रेटिंग, मूवी रेटिंग, कॉपी-पेस्ट यांसारख्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना सातत्याने होत आहे. अशा घटनेविरुद्ध मुंबई पोलिसांनी जनजागृती हाती घेतली आहे. Mumbai Police News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…