Mumbai Police News : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उद्या (26 जून) अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करणार.

•पोलिसांकडून महाविद्यालय विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धेचे आयोजन मिरा रोड :- उद्या (26 जून) जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनी निमित्त मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महाविद्यालयान विद्यार्थ्यां करिता विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते होणार आहे. एल आर तिवारी कॉलेज मीरा रोड येथे दुपारी … Continue reading Mumbai Police News : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उद्या (26 जून) अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करणार.