Mumbai Police News : बेकायदा स्थलांतरितांवर मुंबई पोलिसांची कारवाई, घाटकोपर येथून 13 बांगलादेशींना अटक

Mumbai Ghatkopar Police Take Action On Illegal Migrant : विविध भागात अवैध बांगलादेशींवर पोलिसांची कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. मुंबई :- राजधानी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी (4 जानेवारी) सायंकाळी घाटकोपर परिसरातून 13 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्वजण … Continue reading Mumbai Police News : बेकायदा स्थलांतरितांवर मुंबई पोलिसांची कारवाई, घाटकोपर येथून 13 बांगलादेशींना अटक