Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या खांद्यावर ‘स्टार’ झळकले! पदोन्नतीचा दिमाखदार सोहळा
•कर्तव्यनिष्ठेचा सन्मान! पोलीस आयुक्त कार्यालयाने पाच अंमलदारांना दिले ‘पदोन्नती’चे स्टार्स मुंबई :- कर्तव्य आणि निष्ठेच्या बळावर मुंबई पोलिसांच्या खांद्यावर ‘स्टार्स’ झळकले. पोलीस दलातील 5 कर्तबगार अंमलदारांना पदोन्नती मिळाली असून, त्यांच्या सन्मानार्थ आज, दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी कांदिवली येथे एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘पिपींग सेरेमनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या … Continue reading Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या खांद्यावर ‘स्टार’ झळकले! पदोन्नतीचा दिमाखदार सोहळा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed