वाहतूक पोलिसांचे मोठी कारवाई : ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह करणाऱ्या 11 जणांवर कारवाई
मुंबई :- वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना दिला दणका मुंबईत मध्यरात्री बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.Mumbai Traffic Police On Drink And Drive Car Driver लवकरच तळीरामाचे लायसन्स रद्द किंवा निलंबित करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभाग म्हणून सांगण्यात आले आहे.मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.
मद्यपान करुन गाडी चालविणे हा गुन्हा असला तरी मुंबईत ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमधूनच हिट अँड रन सारख्या घटना घडतात.बेशिस्त वाहन चालकांची संख्या वाढते आहे. मद्यपान करुन वाहन चालविल्याबद्दल चालकांला पहिल्या गुन्ह्यांबद्दल 6 महिने तरुंगवास किंवा 2 हजार रुपयांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यासाठी 3 हजार रुपयांचा दंड आणि 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होते.
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 11 चालकांवर भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 125 अन्वये एकुण दखलपात्र गुन्हे पोलीस ठाणेस दाखल करण्यात आले आहेत. गुन्हयातील मद्यपी आरोपींचे लायसन्स रदद् अथवा निलंबन करण्याची प्रक्रियासुध्दा सुरू करण्यात आली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…