मुंबई : Police कॉन्स्टेबलची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर..

•Mumbai Police Constable Suicide News मुंबईतील प्रतीक्षा नगर येथील राहत्या घरी पोलीस कॉन्स्टेबल ची आत्महत्या, पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती मुंबई :- पोलीस विभागात गेले काही दिवसांपासून मानसिक तणावामुळे आत्महत्या झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना मुंबईतील एका पोलीस कॉन्स्टेबल बाबत समोर आली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस कॉन्स्टेबलने … Continue reading मुंबई : Police कॉन्स्टेबलची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर..