Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरांचा पर्दाफाश, 3 आरोपींना अटक, 59 फोन जप्त

•Mumbai Police Busted Mobile Phone Thieves मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अंधेरी परिसरातून अटक केली आहे. चोरट्यांच्या ताब्यातून 59 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मुंबई :- मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन जणांना अटक केली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. मोबाईल चोरणारी टोळी मुंबईत बऱ्याच दिवसांपासून सक्रिय होती. गेल्या अनेक … Continue reading Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरांचा पर्दाफाश, 3 आरोपींना अटक, 59 फोन जप्त