Mumbai Police On Drink And Drive Driver : ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह करणाऱ्या 5 जणांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे
मुंबई :- 5 जणांना दारू पिऊन वाहन चालविणे महागात पडले. लवकरच तळीरामाचे लायसन्स रद्द किंवा निलंबित करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभाग म्हणून सांगण्यात आले आहे.Mumbai Police On Drink And Drive Driver मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. Mumbai Police Latest News
मद्यपान करुन गाडी चालविणे हा गुन्हा असला तरी मुंबईत ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमधूनच हिट अँड रन सारख्या घटना घडतात.बेशिस्त वाहन चालकांची संख्या वाढते आहे. मद्यपान करुन वाहन चालविल्याबद्दल चालकांला पहिल्या गुन्ह्यांबद्दल 6 महिने तरुंगवास किंवा 2 हजार रुपयांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यासाठी 3 हजार रुपयांचा दंड आणि 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होते.
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 5 चालकांवर भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 125 अन्वये एकुण दखलपात्र गुन्हे पोलीस ठाणेस दाखल करण्यात आले आहेत. गुन्हयातील मद्यपी आरोपींचे लायसन्स रदद् अथवा निलंबन करण्याची प्रक्रियासुध्दा सुरू करण्यात आली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…