Mumbai Police Bomblast Threats : मुंबई पोलिसांना व्हॉट्सॲपवर बॉम्बस्फोटाची धमकी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात हाय अलर्ट

•‘34 वाहनांमध्ये बॉम्ब, 400 किलो आरडीएक्स’ असल्याचा दावा; सुरक्षा यंत्रणा सतर्क मुंबई :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एका अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मिळाली आहे. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असून, मुंबई पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीच्या … Continue reading Mumbai Police Bomblast Threats : मुंबई पोलिसांना व्हॉट्सॲपवर बॉम्बस्फोटाची धमकी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात हाय अलर्ट