Mumbai Police : सायबर गुन्ह्यांविषयी समाजमाध्यमांतून जनजागृती; सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचा उपक्रम

•मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा सायबर जनजागृती उपक्रम Our Lady of Nazareth High School, विद्यार्थी शिक्षकांना सायबर सुरक्षितेचे धडे भाईंदर :- Our Lady of Nazareth High School या शाळेमध्ये मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून सायबर जनजागृती कार्यक्रम राबवला होता. या कार्यक्रमाला शाळेतील जवळपास 600 विद्यार्थी आणि मोठ्या संख्येवर शिक्षक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आणि … Continue reading Mumbai Police : सायबर गुन्ह्यांविषयी समाजमाध्यमांतून जनजागृती; सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचा उपक्रम