Mumbai Police : चोरीला गेलेले तब्बल 203 मोबाईल हस्तगत; पवई पोलिसांची कामगिरी

Mumbai Police Returned 203 Stolen Mobile : गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत पवई पोलीस ठाणे हद्दीतून अनेक प्रवासी, पादचारी, व्यावसायिक यांचे मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊन गुन्हे दाखल झाले होते. मुंबई :- मुंबईतील पवई पोलीस ठाणे Mumbai Powai Police Station हद्दीत गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत चोरीला Mobile Robbery In Mumbai … Continue reading Mumbai Police : चोरीला गेलेले तब्बल 203 मोबाईल हस्तगत; पवई पोलिसांची कामगिरी