Mumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटक

• दुचाकीवरून आलेल्या तरुणांच्या मारहाणीत 18 वर्षीय शुभंकरचा मृत्यू; जुहू पोलीस ठाण्यात बीएनएस कलमांन्वये गुन्हा दाखल मुंबई :- जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत फटाका फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 18 वर्षीय तरुणाची निघृण हत्या करण्यात आल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांपैकी एका 24 वर्षीय आणि एका 22 वर्षीय … Mumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटक वाचन सुरू ठेवा