Mumbai News : कुठून येतंय सोनं… बंगळुरूमधील अभिनेत्री रान्या राव प्रकरणानंतर आता मुंबई विमानतळावर पकडलं 21 किलो सोनं

•सोन्याचे भाव वाढल्यानंतर देशात सोन्याच्या तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कन्नड अभिनेत्री रान्या राव हिच्याकडून 14.8 किलो सोने सापडल्यानंतर आता मुंबई विमानतळावर 21 किलो सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात दुबई कनेक्शनही समोर आले आहे. ANI :- कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिच्याकडून 14.8 किलो सोनं जप्त केल्याचं प्रकरण देशभरात … Continue reading Mumbai News : कुठून येतंय सोनं… बंगळुरूमधील अभिनेत्री रान्या राव प्रकरणानंतर आता मुंबई विमानतळावर पकडलं 21 किलो सोनं