Team India Mumbai Parade: मरिन ड्राईव्हवर चाहत्यांचा महासागर !

मुंबई : भारतीय क्रिकेट (Team India) संघाने तब्बल १७ वर्षानंतर इतिहास रचला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवत टी-ट्रेंटी विश्वचषक स्पर्धा जिंकली. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भारतीय संघ आज मायदेशी परतला. सुरुवातीला भारतीय संघ दिल्लीच्या विमानतळावर उतरला. तेथून सकाळी भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी PM Modi त्यांच्याशी जवळपास … Continue reading Team India Mumbai Parade: मरिन ड्राईव्हवर चाहत्यांचा महासागर !