मुंबई : भारतीय क्रिकेट (Team India) संघाने तब्बल १७ वर्षानंतर इतिहास रचला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवत टी-ट्रेंटी विश्वचषक स्पर्धा जिंकली. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भारतीय संघ आज मायदेशी परतला. सुरुवातीला भारतीय संघ दिल्लीच्या विमानतळावर उतरला. तेथून सकाळी भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी PM Modi त्यांच्याशी जवळपास दीड तास गप्पा मारल्यानंतर भारतीय संघ मुंबईत दाखल झाला. आज संध्याकाळी मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर (Team India Marine Drive Parade) टीम इंडियाची विजयी परेड होण्याआधी झालेल्या तोबा गर्दीमुळे टीम इंडियाची बसच कोंडीमध्ये अडकली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…