Mumbai News : वरळीत धडक! आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून महायुती फुंकणार प्रचाराचे रणशिंग; ‘नारळ’ फोडण्यासाठी मुद्दाम ‘एनएससीआय’ची निवड

मुंबईच्या सत्तेसाठी ‘आरपार’ची लढाई: ठाकरेंची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी फडणवीस-शिंदे यांची जोडी मैदानात; उद्या वरळीच्या घुमटात महायुतीची पहिली गर्जना! मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2026) राजकारणात ज्या बालेकिल्ल्याने ठाकरेंना नेहमीच साथ दिली, त्याच वरळीच्या भूमीत शिरून महायुतीने (भाजप-शिवसेना शिंदे गट) परिवर्तनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शनिवारी, दक्षिण मुंबईतील आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ … Continue reading Mumbai News : वरळीत धडक! आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून महायुती फुंकणार प्रचाराचे रणशिंग; ‘नारळ’ फोडण्यासाठी मुद्दाम ‘एनएससीआय’ची निवड