Mumbai News : मराठवाड्याला पावसाचा हाहाकार; ढगफुटीसदृश्य पावसाने शेती पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

•बीड आणि धाराशिवमध्ये नद्यांना पूर, बाजारपेठांसह घरांमध्ये शिरले पाणी; शेतीचे अतोनात नुकसान मुंबई :- राज्यात सध्या पावसाने थैमान घातले असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे. लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नद्या-नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क … Continue reading Mumbai News : मराठवाड्याला पावसाचा हाहाकार; ढगफुटीसदृश्य पावसाने शेती पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला