Mumbai News : कुर्ल्याहून सायनला जाणाऱ्या फॅशन डिझायनरसोबत मुंबई लोकलमध्ये अश्लिल कृत्य, 12 दिवस पाठलाग, आरोपीला अशा प्रकारे अटक

•कुर्ला ते सायन दरम्यान लोकल ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या २३ वर्षीय आरोपीला दादर रेल्वे पोलिसांनी १२ दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई :- कुर्ला ते सायन रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये 23 वर्षीय तरुणीसोबत अश्लील कृत्य करून फरार झालेल्या … Continue reading Mumbai News : कुर्ल्याहून सायनला जाणाऱ्या फॅशन डिझायनरसोबत मुंबई लोकलमध्ये अश्लिल कृत्य, 12 दिवस पाठलाग, आरोपीला अशा प्रकारे अटक