Mumbai News : मुसळधार पावसात गिरगावात रस्ता खचला; बस अडकली, प्रवाशांची धांदल

•मेट्रो-3 च्या कामाजवळ रस्त्याचा भाग कोसळला; बेस्ट बसचे चाक खड्ड्यात मुंबई | सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असतानाच गिरगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. मेट्रो लाईन-3 च्या कामाजवळील रस्त्याचा भाग अचानक खचल्याने त्या ठिकाणी जात असलेली बेस्टची बस अडकली. परिणामी प्रवाशांना बसमधून उतरून बाहेर पडावे लागले, तर वाहतूक … Continue reading Mumbai News : मुसळधार पावसात गिरगावात रस्ता खचला; बस अडकली, प्रवाशांची धांदल