Mumbai News : माहिम परिसरात कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल, मुंबईत पहिली कारवाई

•उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मुंबई :- मुंबईतील माहिम परिसरात कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिम पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223,270 आणि 271 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दुचाकीस्वाराने माहिम येथील डॉमिनोज पिझ्झा कबूतर खाना आणि हिंदूजा रुग्णालयाजवळील कबुतरखान्यात … Continue reading Mumbai News : माहिम परिसरात कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल, मुंबईत पहिली कारवाई