Cabinet meeting Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याचे मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे.
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election पूर्वी राज्य सरकारने बैठकींचा तडाका लागला असताना राज्य सरकारने आज आणि उद्या मंत्रिमंडळाचे बैठक बोलावली आहे. आजच्या झालेल्या बैठकीत राज्य सरकारने मुंबईत सर्वात मोठे जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच आजच्या झालेल्या बैठकीत अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे की शासकीय कागदपत्रावर आता आईचे नाव बंधनकारक असणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्व मंत्र्यांचा आमदारांना सूचना केल्या की जागा वाटपाबाबत कोणत्याही शहानिशा किंवा चर्चा यापुढे करायची नाही आहे. सर्वोच्च नेत्यांकडून योग्य वेळी जागा वाटपाबाबत सूचना देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. Cabinet meeting Decision
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…