Mumbai News : परिमंडळ–७ मध्ये मोठा उपक्रम : तब्बल ₹८९.७९ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या हाती परत!

मुंबई पोलिसांच्या नागरिकाभिमुख उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या संकल्पनेतून परिमंडळ–७ मध्ये आज (२७ सप्टेंबर २०२५) भव्य मुद्देमाल परतावा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचा तपशील 📍 स्थळ : जैनम हॉल, एल.बी.एस. मार्ग, भांडुप (पश्चिम)⏰ वेळ : सायं. ६.०० वा.👮‍♂️ प्रमुख : पोलीस उप आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते वितरण कारवाईचा आढावा परिमंडळातील भांडुप, घाटकोपर, पंतनगर, … Continue reading Mumbai News : परिमंडळ–७ मध्ये मोठा उपक्रम : तब्बल ₹८९.७९ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या हाती परत!