Mumbai News : राऊतांच्या घरातून आणखी एक ‘पवार’ रिंगणात! विक्रोळीतून संदीप राऊतांची तयारी; मविआमध्ये वादाची चिन्हे

•वॉर्ड क्रमांक 111 वरून शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी (SP) आमनेसामने; संजय राऊत म्हणतात, “मला माहिती नाही” मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघे तीन दिवस उरले असताना, विक्रोळीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्यानंतर आता त्यांचे तिसरे बंधू संदीप राऊत यांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेण्याचे संकेत दिले … Continue reading Mumbai News : राऊतांच्या घरातून आणखी एक ‘पवार’ रिंगणात! विक्रोळीतून संदीप राऊतांची तयारी; मविआमध्ये वादाची चिन्हे