Mumbai News : 32 वर्षांचा पाठलाग संपला! मुंबई दंगलीतील फरार आरोपी अखेर जेरबंद

•ओळख लपवून झोपडपट्टीत राहणाऱ्या आरोपीचा गुप्त शोध अखेर यशस्वी मुंबई | मुंबईच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या 1993 च्या दंगलीत गुन्हा करून तब्बल 32 वर्षं गायब झालेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे.हे कुठल्याही थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नव्हतं. साल 1993. मुंबई रक्ताने थरथरत होती.दंगल, जाळपोळ, हिंसाचार आणि प्राणघातक हल्ल्यांनी शहर बेचैन होतं. याच काळात … Continue reading Mumbai News : 32 वर्षांचा पाठलाग संपला! मुंबई दंगलीतील फरार आरोपी अखेर जेरबंद