Mumbai NCP Party : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुंबईकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष ; अजित पवार गटाच्या नेत्यांचा आरोप

Babanrao Madne On Mumbai NCP Party : मुंबईत राष्ट्रवादीचा विकास न होण्यामागे पक्षश्रेष्ठी जबाबदार, लोकसभा, विधान परिषद पक्षाला मोठी जबाबदारी नाही महायुतीत राहून सावत्र वागणूक, राष्ट्रवादी नेते बबनराव मदने यांचा आरोप मुंबई :- लोकसभा आणि विधान परिषदेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Party) गटाच्या नेत्यांकडून खदखद व्यक्त करण्यात आली आहे. महायुतीत राहून सावत्र वागणूक … Continue reading Mumbai NCP Party : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुंबईकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष ; अजित पवार गटाच्या नेत्यांचा आरोप