Mumbai Murder Mystery: अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे रहस्य उलगडलं ; संशयित आरोपींना 24 तासांत अटक

Mumbai Police Solved Murder Mystery: ट्रॉम्बे पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक, कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची शक्यता मुंबई :- ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या Trombay Police Station हद्दीत 23 ऑगस्टच्या दरम्यान अर्धवट कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह गोणीमध्ये भरून ठेवल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर एक आव्हानात्मक होते. पोलीस उप आयुक्त … Continue reading Mumbai Murder Mystery: अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे रहस्य उलगडलं ; संशयित आरोपींना 24 तासांत अटक