मुंबई महापालिका रणसंग्राम : गवळी भगिनी भायखळ्यातून मैदानात! तिसऱ्या दिवशी 2 हजार अर्जांचे वितरण
•गीता आणि योगिता गवळींनी भरले अर्ज; 15 जानेवारीला मुंबईचं भवितव्य ठरणार मुंबई :- मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी भायखळा परिसरात मोठी राजकीय खळबळ पाहायला मिळाली. कुख्यात गुंड अरुण गवळी ऊर्फ ‘डॅडी’ यांच्या दोन्ही कन्यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करत भायखळ्याच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. अरुण … Continue reading मुंबई महापालिका रणसंग्राम : गवळी भगिनी भायखळ्यातून मैदानात! तिसऱ्या दिवशी 2 हजार अर्जांचे वितरण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed