•महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 13 जागांसाठी मतदान होत आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 13 जागांवर मतदान होणार आहे.
मुंबई :- 2024 लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर मतदान होत आहे.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.68 टक्के मतदान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73% आणि महाराष्ट्रात सर्वात कमी 48.66% मतदान झाले.
याशिवाय ओडिशा विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील 35 जागांवर 48.95%, झारखंडच्या गांडे विधानसभेच्या जागेवर 53.82% आणि लखनौ पूर्व जागेवर 42.53% मतदान झाले.
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किती मतदान?
भिवंडी- 48.89
धुळे- 48.81
दिंडोरी- 57.06
कल्याण- 41.70
मुंबई उत्तर- 46.91
मुंबई उत्तर मध्य- 47.32
मुंबई उत्तर-पूर्व- 48.67
मुंबई दक्षिण- 44.22
मुंबई दक्षिण मध्य- 48.26
नाशिक- 51.16
पालघर- 54.32
ठाणे- 45.38.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…