Mumbai Local Update : उद्या रविवारी रेल्वेच्या मध्य-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक!

Mumbai Local Train Update: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचा वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, अन्यथा मेगाब्लॉकमुळे रेल्वेने प्रवास होणार त्रासदायक! मुंबई :- उद्या रविवारी 22 डिसेंबर रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. Mumbai Local Train हार्बर आणि मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात आला … Continue reading Mumbai Local Update : उद्या रविवारी रेल्वेच्या मध्य-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक!