Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेवर उद्या रविवार 12 जानेवारी मेगाब्लॉक!

Mumbai Local Train Update : मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. Mumbai Local Train News मुंबईत रविवारी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा कारण मध्य रेल्वेने … Continue reading Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेवर उद्या रविवार 12 जानेवारी मेगाब्लॉक!