Mumbai Local Mega Update : रविवारी (29 सप्टेंबर) मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Mumbai Local Mega Block: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वेचा “मेगाब्लॉक”, 15 ते 20 मिनिट मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने मुंबई :- रविवारी (29 सप्टेंबर) रेल्वेचा मेगा ब्लॉक Mumbai Local Mega घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर या मार्गांवर दिवसा मेगाब्लॉक आहे.मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत माटुंगा आणि … Continue reading Mumbai Local Mega Update : रविवारी (29 सप्टेंबर) मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा