Mumbai Local Mega Block : मेगाब्लॉक, माहीम-वांद्रे दरम्यानच्या पुलावरील दुरुस्तीमुळे पश्चिम रेल्वेच्या 275 लोकल रद्द.

•मुंबई लोकलचा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. 24-25 आणि 25-26 जानेवारीच्या रात्री, माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मिठी नदीच्या पुलाच्या कामामुळे 275 लोकल ट्रेन सेवा रद्द करण्यात येणार आहेत. हा ब्लॉक रात्री 11 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत असेल, त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. मुंबई :- 24-25 आणि 25-26 जानेवारीच्या रात्री पश्चिम रेल्वेकडून माहीम आणि … Continue reading Mumbai Local Mega Block : मेगाब्लॉक, माहीम-वांद्रे दरम्यानच्या पुलावरील दुरुस्तीमुळे पश्चिम रेल्वेच्या 275 लोकल रद्द.