Kashmira And Kashigaon Police Take Action On Illegal Bar Near Mumbai Ahmedabad Highway : काशिमीरा व काशिगांव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बारवर कारवाई; नाईट मिटींग, समाधान, चेरीशसह पाच बारचा समावेश
मुंबई :- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील Mumbai Ahmedabad Highway Illegale Bar रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बार आणि रेस्टॉरंट्सवर गुन्हे प्रकटीकरण शाखा Crime Branch Unit 1 कक्ष-1, काशिमीरा यांनी कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू असलेल्या पाच आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Mira Bhayandar Latest Crime News
दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमीरा आणि काशिगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे बार निर्धारित वेळेनंतरही सुरू असल्याचे आढळून आले. तेथे दारू आणि खाद्यपदार्थांची विक्री केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33(W) आणि 131 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. Kashmira And Kashigaon Police Take Action On Illegal Bar Near Mumbai Ahmedabad Highway
काशिमीरा पोलीस ठाणे
1.नाईट मिटींग (दिव्या ज्योत) बार अँड रेस्टॉरंट
2.समाधान बार अँड रेस्टॉरंट
3.चेरीश बार अँड रेस्टॉरंट (महाराजा)
काशिगाव पोलीस ठाणे
1.स्वागत बार अँड रेस्टॉरंट
2.सारंग (राम पंजाब) बार अँड रेस्टॉरंट
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. Mira Bhayandar Latest Crime News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…