Mumbai Hookah Parlour : ‘एस्केप’ हुक्का पार्लरचा नशेचा अड्डा! अंबोली पोलिसांची सापत्न भूमिका उघड

•अल्पवयीन मुलामुलींना ड्रग्ज व दारू; लैंगिक शोषणाच्या घटनांनंतरही कारवाई नाही मुंबई जितिन शेट्टी : अंधेरीतील शास्त्रीनगर परिसरात, इनफिनिटी मॉलसमोर असलेल्या क्रिस्टल प्लाझामधील ‘एस्केप हुक्का पार्लर’मध्ये सुरू असलेला अवैध नशेचा बाजार आणि त्याला मिळणारे अंबोली पोलिसांचे वरदहस्त उघडकीस आले आहे. के.एल. वालावलकर मार्गावर असलेला हा हुक्का पार्लर रात्रीपासून पहाटे ६ पर्यंत सुरू असतो, आणि त्यात कॉलेजवयीन … Continue reading Mumbai Hookah Parlour : ‘एस्केप’ हुक्का पार्लरचा नशेचा अड्डा! अंबोली पोलिसांची सापत्न भूमिका उघड