Mumbai High Alert : मुंबईत मुसळधार पावसानंतर आता हायटायड अलर्ट, लोकांनी समुद्राच्या जवळ जाण्यास टाळा प्रशासनाचे आवाहन!

Mumbai Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पावसामुळे हाय टायड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांनी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने दिले आहे मुंबई :- मुंबईत मुसळधार पावसानंतर Mumbai Rain आता हाय टाईडचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्हवर भरतीच्या लाटा उसळत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही परिस्थिती पाहता भारतीय … Continue reading Mumbai High Alert : मुंबईत मुसळधार पावसानंतर आता हायटायड अलर्ट, लोकांनी समुद्राच्या जवळ जाण्यास टाळा प्रशासनाचे आवाहन!