Mumbai Grant Road Mhada Building Collapse : महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन, इमारतीचा काही भाग कोसळून त्याच्या खाली अनेक लोक अडकण्याची शक्यता
मुंबई :- शनिवारी (20 जुलै) मुंबईत अनेक भागात जोरदार पाऊस आहे तर काही ठिकाणी पूरक परिस्थिती ही निर्माण झाली आहे. अंधेरी तर सबवे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. असे असताना मुंबईच्या ग्रँड Mumbai Grant Road रोड परिसरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक चार मजली इमारतीचा Mhada Building Collapse काही भाग कोसळला असून त्या ढिगार्याखाली अनेक लोक अडकल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका चे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी रेस्क्यू करून देणाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. Mumbai Grant Road Mhada Building Collapse
साई गुणीसा ही इमारत ग्रँड रोड स्टेशन परिसरात असून इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे. महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले असून चार जण इमारतीखाली अडकले आहे तर अनेकांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला यश आले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. Mumbai Grant Road Mhada Building Collapse
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…