Mumbai Ganeshotsav 2024: गणेश भक्तांसाठी खुशखबर!!गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यावर रात्री उशिरा घरी जाणे सोपे, मुंबई मेट्रोने घेतला हा निर्णय

Mumbai Ganeshotsav 2024: मुंबईत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मेट्रो प्रशासनाने मोठी घोषणा केली आहे. आता रात्री उशिरापर्यंत लोकांना मेट्रो सेवा मिळणार आहे. त्यासाठी वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. मुंबई :– मुंबईत गणेशोत्सवादरम्यान भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक सुरळीत चालवण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.गणपती दर्शनासाठी विविध भागांतून येणाऱ्या भाविकांच्या … Continue reading Mumbai Ganeshotsav 2024: गणेश भक्तांसाठी खुशखबर!!गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यावर रात्री उशिरा घरी जाणे सोपे, मुंबई मेट्रोने घेतला हा निर्णय