Uncategorized
Trending

Mumbai Fraud News : मुलांच्या खेळण्यातल्या नोटा देऊन केली फसवणूक: करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

Mumbai Fraud News Cheated by giving children’s toy notes : लहान मुलांच्या खेळण्यातल्या नोटा देऊन तसेच खोटे सोन्याचे बिस्किट देऊन फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराकडील शिवाजीनगर पोलीसांनी नोटा आणि सोन्याचे बिस्किट जप्त केले आहे

मुंबई :- खऱ्या नोटांसारख्या नोटा तयार करून त्या लहान मुले खेळण्यासाठी वापरतात. Cheated by giving children’s toy notes त्यावर ‘चिल्ड्रेन बँक’ असा उल्लेख केला जात असून, पूर्वी त्या नोटांचा आकार खऱ्या नोटांच्या तुलनेत मोठा असायचा. Mumbai Fraud News काहींनी या ‘चिल्ड्रेन बँके’च्या नोटा आणि नकली सोन्याचे बिस्किट देऊन फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून शिवाजीनगर पोलीसांनी Shivaji Nagar Police Station जप्त केले आहे. Mumbai Latest Crime News

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर खेळण्यातील बनावट नोटा आणि सोन्याची नकली बिस्किटे त्याचा वापर करून लोकांची फसवणूक करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी एक विशेष पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा मारला असता त्या ठिकाणी नसीब अब्दुल रफिक खान असे नाव असलेल्या व्यक्ती आढळून आला. त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता पोलिसांना खोट्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा आढळून आल्या आहेत. मुंबई :- खऱ्या नोटांसारख्या नोटा तयार करून त्या लहान मुले खेळण्यासाठी वापरतात. Cheated by giving children’s toy notes त्यावर ‘चिल्ड्रेन बँक’ असा उल्लेख केला जात असून, पूर्वी त्या नोटांचा आकार खऱ्या नोटांच्या तुलनेत मोठा असायचा. Mumbai Fraud News काहींनी या ‘चिल्ड्रेन बँके’च्या नोटा आणि नकली सोन्याचे बिस्किट देऊन फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून शिवाजीनगर पोलीसांनी Shivaji Nagar Police Station जप्त केले आहे. Mumbai Latest Crime News

“FULL OF FUN”खेळण्यातल्या बच्चे कंपनीच्या नोटांचा वापर करून फसवणूक

500 दराचे 100 नोटांचा एक बंडल असे एकूण 650 बंडल त्यावर भारतीय बच्ची की बैंक व इंग्रजीमध्ये FULL. OF FUN असे लिहीलेले, रु. 2000 दराचे 100 नोटाचा एक बंडन असे एकूण 85 बंडल त्यावर भारतीय बच्चों की बैंक व इंग्रजीमध्ये FULL OF FUN असे लिहीलेले, सोन्यासारखे दिसणारे नकली 14 बिस्कीटे त्यावर 100 ग्रॅम वजन असे लिहीलेले, 11. 26 हजार 500 च्या रुपये, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुंबई :- खऱ्या नोटांसारख्या नोटा तयार करून त्या लहान मुले खेळण्यासाठी वापरतात. Cheated by giving children’s toy notes त्यावर ‘चिल्ड्रेन बँक’ असा उल्लेख केला जात असून, पूर्वी त्या नोटांचा आकार खऱ्या नोटांच्या तुलनेत मोठा असायचा. Mumbai Fraud News काहींनी या ‘चिल्ड्रेन बँके’च्या नोटा आणि नकली सोन्याचे बिस्किट देऊन फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून शिवाजीनगर पोलीसांनी Shivaji Nagar Police Station जप्त केले आहे. Mumbai Latest Crime News

आरोपीवर पनवेल, नौपाडा, सुरत व अर्नाळा पोलीस ठाणेमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल

नफीस अब्दुल रौफ खान याचेविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले करीत आहेत. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो भारतीय चलनातील एक खरी नोट ही भारतीय बच्चो की बैंक व इंग्रजीमध्ये FULL OF FUN असे लिहीलेल्या बंडलवर वापरून दिशाभूल करून लोकांची फसवणूक करतो. त्याचेवर यापूर्वी पनवेल, नौपाडा, सुरत व अर्नाळा पोलीस ठाणेमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मुंबई :- खऱ्या नोटांसारख्या नोटा तयार करून त्या लहान मुले खेळण्यासाठी वापरतात. Cheated by giving children’s toy notes त्यावर ‘चिल्ड्रेन बँक’ असा उल्लेख केला जात असून, पूर्वी त्या नोटांचा आकार खऱ्या नोटांच्या तुलनेत मोठा असायचा. Mumbai Fraud News काहींनी या ‘चिल्ड्रेन बँके’च्या नोटा आणि नकली सोन्याचे बिस्किट देऊन फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून शिवाजीनगर पोलीसांनी Shivaji Nagar Police Station जप्त केले आहे. Mumbai Latest Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6, हेमराजसिंह राजपूत, सहायक पोलीस आयुक्त, देवनार विभाग, संजय डहाके यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे बापूराव देशमुख, पोलीस निरीक्षक जब्बार तांबोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव, पोलीस हवालदार भोरे, मगरे, पोलीस शिपाई कारंडे, घारे, मोरे व महिला पोलीस हवालदार शिरवले यांनी केली आहे. मुंबई :- खऱ्या नोटांसारख्या नोटा तयार करून त्या लहान मुले खेळण्यासाठी वापरतात. Cheated by giving children’s toy notes त्यावर ‘चिल्ड्रेन बँक’ असा उल्लेख केला जात असून, पूर्वी त्या नोटांचा आकार खऱ्या नोटांच्या तुलनेत मोठा असायचा. Mumbai Fraud News काहींनी या ‘चिल्ड्रेन बँके’च्या नोटा आणि नकली सोन्याचे बिस्किट देऊन फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून शिवाजीनगर पोलीसांनी Shivaji Nagar Police Station जप्त केले आहे. Mumbai Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0