Vikhroli Police And Mumbai Election Commission Seized Silver At Naka vandu : विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या तपास पथकाने जप्त केलेल्या कॅश व्हॅनमध्ये या चांदीच्या विटा सापडल्या. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत.
मुंबई :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election रणधुमाळीत मुंबईतील विक्रोळी येथे एका कॅश व्हॅनमधून साडेसहा टन चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत करोडोंमध्ये असल्याचे बोलले जात आहे. विक्रोळी पोलीस Vikhroli Police आणि निवडणूक आयोगाच्या Flying Squad तपास पथकाने जप्त केलेल्या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्याचं सांगण्यात येत आहे.कोट्यवधी रुपयांच्या या चांदीच्या विटा ब्रिंक्स कंपनीच्या वाहनात मुलुंड येथील गोदामात ठेवण्यात आल्या होत्या. या चांदीच्या विटा कोणाच्या आहेत, याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीसंदर्भात पोलीस आणि निवडणूक आयोगाचे पथक गांभीर्याने तपासणी मोहीम राबवत आहे. याबाबत पोलिस आणि निवडणूक आयोगाचे पथक सातत्याने कारवाई करत आहे. या भागात शनिवारी (9 नोव्हेंबर) पोलिसांनी एका कारमधून मोठी रोकड जप्त केली.पोलिसांनी कारमधून मोठी रोकड जप्त केली. गाडीच्या ड्रायव्हरने सांगितले की, पैसे एटीएममध्ये भरण्यासाठी घेतले जात होते, परंतु या संदर्भात त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत, त्यानंतर ही रक्कम जप्त करण्यात आली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…