Mumbai Drugs News : मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई! सव्वासात कोटींच्या गांजासह चार आरोपी ताब्यात

•बँकॉकमार्गे गांजाची तस्करी; गुप्त माहितीच्या आधारे चौघांना अटक मुंबई :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या तडाखेबंद कारवाईत सुमारे 7.3 किलो ‘हायड्रोपोनिक गांजा’ आणि 99 कोडीनयुक्त खोकल्याच्या औषधाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या चार स्वतंत्र कारवायांमध्ये चार प्रवाशांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act, 1985) अंतर्गत गुन्हे … Continue reading Mumbai Drugs News : मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई! सव्वासात कोटींच्या गांजासह चार आरोपी ताब्यात