Mumbai Drug News : मुंबई शहर अंमली पदार्थ तस्करांच्या विळख्यात?; मुंबई उपनगरात कारवाईत 2.37 कोटी पेक्षा जास्त हेरॉईन जप्त
Mumbai Crime Branch Busted Drug Peedlar : मुंबई क्राईम ब्रँचकडून कारवाईत करण्यात आली. तसंच या कारवाईत 2.37 कोटींचे हेरॉईन ची तस्करी करणाऱ्या 4 पेडलर अटक
मुंबई :- अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे Anti Narcotics Unit Kandivali शाखेतील कांदिवली पथकाने कारवाई केली असून याकारवाईत पोलिसांनी हेरॉईन या अंमली पदार्थ जप्त केला Drug Caught असुन, ड्रग्जची किंमत 2.37 कोटी किंमतीचा अंमली पदार्थ मिळून आल्याने, 2.37 Crore Worth Drug Caught Kandivali Crime Branch Unit कांदिवली युनिट यांनी अं.प.वि. कक्ष, यांनी कलम 8 (क) सह 21 (क), 29 एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करुन 04 आरोपींना अटक करण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड मधील अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना जेरबंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेरॉईन या अंमली पदार्थाचे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यातून तस्करी करताना कांदिवलीच्या पोलिसांना चार पेडलर यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकुण 594 ग्रॅम वजनाचा ‘हेरॉईन’ हा अंमली पदार्थ ज्याच्या अंदाजे किंमत दोन कोटी 37 लाख 60 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी हेरॉईन आपले पदार्थ जप्त केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तराखंड राज्याबद्दल तिघा जणांना तर उत्तर प्रदेश राज्यावरील एका जणाला पोलिसांची अटक केली आहे. हे चारही जण हेरॉईन अंमली पदार्थाची तस्करी करत होते. Mumbai Latest Crime News
2024 साली 3010 किलो अंमली पदार्थ जप्त केला आहे
अंमली पदार्थ विरोधी कक्षाने 2024 मध्ये अंमली पदार्थ जवळ बाळगल्याबाबत एकूण 68 गुन्हे दाखल केले असून, त्यामध्ये एकूण 146 आरोपींना अटक केले असुन त्यांचे ताब्यातून 3010 किलो वजनाचा 53.65 कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच हेरॉईन हा अंमली पदार्थ जप्त केलेबाबत एकूण 6 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 18 तस्करांना जेरबंद केले असून त्यांचे ताब्यातून 8.88 कोटी रूपये पेक्षा जास्त किंमतींचा ‘हेरॉईन’ हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती,विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नाईक, व स्टाफ या पथकाने केली आहे.