Mumbai Drug News : मुंबईत 21 कोटींचा ‘हायड्रो गांजा’ जप्त! दोन परदेशी ड्रग तस्कर अटकेत

Mumbai Oshiwara Police Latest News : ओशिवरा पोलिसांची कारवाई; इंडोनेशियातून आलेले दोघे नायजेरियन टोळीशी संबंधीत असल्याची शक्यता मुंबई | मुंबईत अंमली पदार्थांच्या साखळीवर ओशिवरा पोलिसांनी मोठा घाव घालत आंतरराष्ट्रीय बाजारात 21 कोटींहून अधिक किंमत असलेल्या 21 किलो 552 ग्रॅम हायड्रो गांजाची जप्ती केली आहे. या कारवाईत इंडोनेशियाचे दोन नागरिक अटकेत घेतले असून, त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये … Continue reading Mumbai Drug News : मुंबईत 21 कोटींचा ‘हायड्रो गांजा’ जप्त! दोन परदेशी ड्रग तस्कर अटकेत