Mumbai Drug News : अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला छत्रपती संभाजी नगर कारागृहात स्थानबद्ध!

PITNDPS ACT 1988 अंतर्गत मुंबई पोलिसांची पहिली कारवाई मुंबई :- मुंबई पोलिसांनी PITNDPS ACT 1988 अंतर्गत Mumbai Police पहिल्यांदाच कारवाई करत एका सराईत अंमली पदार्थ तस्करी Drug Smuggling करणाऱ्या गुन्हेगाराला छत्रपती संभाजीनगर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, Mumbai CP Vivek Phansalkar विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या निर्देशांनुसार पोलीस आयुक्त सत्य … Continue reading Mumbai Drug News : अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला छत्रपती संभाजी नगर कारागृहात स्थानबद्ध!